मस्त व्हिडिओ. काकी खर बोलली गावात यायला पाहिजे. मोकळा श्वास घ्यायला. शेतात मस्त वाटतं.भुईमुगाची शेती मस्त.मुळ्याच नुकसान झालं.वाईट वाटल पण तू हे काम करतोस फार बर वाटत. मदतीला सगळे आहेत हे बघून फार आनंद होतो.मस्त वाटत बघून असेच करत रहा.
.👌👌👌👌👌👌100 टक्के खरे आहे आपला कोकणच भारी आसा माका पण माझो गाव खुप आवडता माणगाव कुडाळातला तुमचे सगळे वीडियो आवडतत विनु दादा हसतो खुप गोड आणि बोलतो पण छान 👍👍💕💕💕💕💕💕💕🌷🌷
निसर्ग अप्रतिम विडीयो खुपच छान
मस्त व्हिडिओ. काकी खर बोलली गावात यायला पाहिजे. मोकळा श्वास घ्यायला. शेतात मस्त वाटतं.भुईमुगाची शेती मस्त.मुळ्याच नुकसान झालं.वाईट वाटल पण तू हे काम करतोस फार बर वाटत. मदतीला सगळे आहेत हे बघून फार आनंद होतो.मस्त वाटत बघून असेच करत रहा.
अगदी बरोबर च आहे
धन्यवाद 🙏🙏
.👌👌👌👌👌👌100 टक्के खरे आहे आपला कोकणच भारी आसा माका पण माझो गाव खुप आवडता माणगाव कुडाळातला तुमचे सगळे वीडियो आवडतत विनु दादा हसतो खुप गोड आणि बोलतो पण छान 👍👍💕💕💕💕💕💕💕🌷🌷
खुप छान ⭐👍 मस्त ⭐
आम्ही पण येतो तुला मदत करायला.
शेती मध्ये. 😳
Khupch chain video anni kaka chi gani & nach lay bhari
काकी बरोबर बोलते 👌👌 हे खरंच आहे..
Kharach tumhi khup sukhi ahat asech sukhi ravha
Babu tujhe video amhala khup avadtat, tumch gaav khup chchan aahe, tujha video roj baghyla avadel mala.
बाबू तुमचे चँनल जे गावचा नजारा दाखवला तो खूप छान आहे
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Babu wonderful kaam plus Entertenment👍
Khup. Chhan nehmi pramane 👍🏻👌👌
बाबु तु खुप मेहनती आहेस
Kadak Babu
Kaka ekdam bhari. Mast vdo
Khupach chan video astat.
Nice video
बाबू लय भारी व्हिडीओ शेंगा विकूक ठेवलास
Babu mast shenga kasha kadhatat te pahayla milale 👌👌
Chhan sheticho video .
Dada mya tumcho chanal subscribe kely 👍🙏
Babu..Da..Dubei.la..femas... Aahes
Lay bhari vdo baabu 👌👌👌👌
Sundar asa video
गावचा नजारा अप्रतिम 👌👌
👌👌👌masttch
👍
बाबू लय भारी .
🙏
Lay bhari
छान वीडीयो
Bhuimug chi shethi khup chan.
बाबू तुमची शेतातली सर्व कामे बघून मलापण तुमच्या गावी येऊन तुम्हाला मदत करावीशी वाटते
बाबू मस्त व्हिडिओ
Khup chan👌
मस्त विडिओ 👌👌
❤️👌
बाबु तुझी बायको मुंबई ची आहे का
बाबु शेंगदाणा चा तेल काढतास ना
बाबु तुला बहिणी किती हत मस्त भाव आसस
नमस्कार बाबूआणी मंडळी भुईमूग शेंगा काडतानाचो भाग दाखवबाकी लयभारी
वीडियो छान
Khoop mast video ahet tumche
Nice 👌🏻🥰
भुईमूग कसे किलो आहेत
Mast vlog
Nice vlog
God bless you ☝️
Babu bayako chhan ahe sta vediot dskhavato lagn kadhi zal
पूनम ताई कुठे आहे बाबू वहिनी कशी आहे
Poonam tai chi gajali cha video tak vinu bahu
Bhuimug kiti divsat tsyar hoto
बाबू व्हिडिओ बघुक कधी कंटाळो येणार नाय. पण व्हिडिओ पाटचे फुडचे कशे पण टाकतस?
होय... कारण व्हिडिओ मी मुंबईतना टाकतय.. बाबू गावाक शूट करता त्यानंतर मी एडिट करतय मुंबईक
Babu tu kelelya prayatnana nakkich tula Yash milel 👍
मला जाम आवडते तुमची भाषा
Nice video 👌👌
Babuchi bayako mumbait rahate ka
Hii Dada
👌👌
Babu lay mehanat karta
Dada, tumachya gavi sheti kiva baget kam Karayachi nokri milel ka
😅😅... Evdho jast sheti nahiye aamchi... Enjoy mhanun yeu shakata kadhihi
👍👍👍👍
बाबू तुझी सखी काकी आहे का
😄❤
Sir please upload videos regularly...We are enjoying your video a lots... Thank you so much 🥰🥰
Yes sure... We r trying to upload daily but sometimes due to busy schedule its not possible for us... Please understand 🙏
@@ColoursofKonkan u
दोन दिवस पूनम दिसला नाय
गावचा, माणुस, गावाला, ऐयालाचपाहीजे
फणस विकताना पुनमला दाखव
Charoli milel kay
Nice 👌👌❤😍
👌👌
👍